🎉 धमाका ऑफर! मांजरांच्या पालकांसाठी खास सवलत! 🐾✨
Published
🐱 Top Tail (Ocean Fish) Cat Food आपल्या लाडक्या मांजरासाठी सर्वोत्तम आणि पोषक आहार आता अतिशय स्वस्त दरात उपलब्ध! 🔥 सुपर ऑफर किंमत: 👉 ७ किलोची बॅग — फक्त आणि फक्त ₹१,५००/- मध्ये! 💥 ✅ ३४% उच्च दर्जाचे प्रोटीन ✅ निरोगी त्वचा आणि चमकदार केसांसाठी फायदेशीर ✅ पचनास हलके आणि भरपूर ऊर्जा देणारे ✅ मांजरांचे अतिशय आवडते ओशन फिश फ्लेव्हर 🐟 ⏳ ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आणि स्टॉक शिल्लक असेपर्यंतच उपलब्ध आहे! 📍 आमचा पत्ता: ANUDHAN PET WORLD रणभिसे कॉम्प्लेक्स, पोलीस पेट्रोल पंपाच्या समोर, विश्रामबाग, सांगली - ४१६४१६